Xossip

Go Back Xossip > Mirchi> Stories> Regional > माझा प्रवास

Reply
 
Thread Tools Search this Thread
  #1  
Old 27th May 2017
ash_c24 ash_c24 is offline
 
Join Date: 28th March 2014
Posts: 220
Rep Power: 10 Points: 411
ash_c24 has many secret admirersash_c24 has many secret admirers
माझा प्रवास

मी पहिल्यांदाच लिहितेय ... ही गोष्ट पूर्णपणे काल्पनिक नाही तशीच पुर्णपणे सत्य ही नाही. अपूर्ण इच्छा, आकांक्षा आणि परिस्थितीनुसार घडत गेलेल्या घटना बऱ्याचदा रोमांचक वळणावर येतात आणि मग मनात भरपूर विचार जे बऱ्याचदा नैतिकतेला धरून नसतात ... स्वच्छंद किंवा स्वैराचारी म्हणा हवं तर, पिंगा घालायला लागतात.
बऱ्याचदा Xossip वर गोष्टीरूपाने हे मांडायची इच्छा झाली आणि शेवटी आज ते धाडस केलं.

जागांची नाव तीच आहे मात्र व्यक्तींची नाव बदलली आहेत.

Reply With Quote
Have you seen the announcement yet?
  #2  
Old 27th May 2017
ash_c24 ash_c24 is offline
 
Join Date: 28th March 2014
Posts: 220
Rep Power: 10 Points: 411
ash_c24 has many secret admirersash_c24 has many secret admirers
केरळ ट्रिप हि अनेक अर्थाने संस्मरणीय होती. आम्ही नवरा बायको आणि माझ्या दीराचं मित्र मंडळ असा मोठा ग्रुप केरळला गेलो होतो ते त्याच्या मित्राच्या लग्नातले वऱ्हाडी बनून. ट्रेन मधेच आमची सगळ्यांशी चांगली ओळख झाली आणि विशेषतः जतीनशी, अतिशय मनमोकळा स्वभाव (माझ्या नंतर लक्षात आलं मनमोकळा म्हणण्यापेक्षा नखरेल, फ्लीर्टी म्हणणं जास्त योग्य राहील) आणि बोलायला बिनधास्त. त्याउलट त्याची बायको - देवयानी.
शोरनूर नावाच्या एका लहानशा पण निसर्गरम्य ठिकाणी आमचा मुक्काम होता. आम्ही थांबलो होतो तो एक आलिशान बंगला होता, प्रशस्त आणि जरा आडबाजूला. जेवण झाल्यावर आम्ही हॉल मध्ये गप्पा मारत होतो. दुसऱ्या दिवशी धरणावर जायचा जतीन चा प्लॅन मला एकदम आवडला, हसत खेळात आम्ही एका टीम मध्ये झालो, त्यावेळी त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावर उमटलेली नाराजी मला बघताक्षणीच जाणवली. अखेरीस तोच प्लॅन फायनल करून सगळे आपापल्या रूम मध्ये झोपायला गेले.

झोप येईना म्हणून मी बाहेर आले, तर जतीन परसदारी असलेल्या सोफ्यावर पहुडला होता.
"काय रे, एकटाच?"
"अवनी वाहिनी, तुम्ही ... या ना बसा"
"हो पण तू असा एकटा बाहेर का ... देवयानी झोपली का"
"रुसलीये ओ वाहिनी, तिला काय थोडास कारणही पुरत"
"बर बर, मी येते फिरून जरा"
"मला विचारलं तर मी नाही नाही म्हंणणार", जतीन हसून म्हणाला.

आम्ही दोघे थोडा चक्कर मारायला बाहेर पडलो. रस्त्यात बऱ्याच गप्पा झाल्या तोही जरा मोकळा झाला मीही मोकळी झाले. त्याचा प्रेमविवाह होता पण आताशा देवयनी च possessive वागणं खूप वाढलं होत. त्यांच्या वैवाहिक जीवनाविषयी बऱ्याच गोष्टी त्याने माझ्याशी share केल्या. आम्ही बरेच लांब आलो होतो आणि आता तो माझ्याच विषयी बराच मोकळेपणाने बोलत होता - म्हणजे खर सांगायचं तर flirt करत होता. नवर्याच्या पश्चात असं काही ऐकून मला फारच रोमांचक वाटत होत.

परतण्याआधी आम्ही थोडी विश्रांती म्हणून एका बाकड्यावर बसलो. खूप अंधारून आलं होत, दूरवर असलेल्या स्ट्रीट light चा मंद प्रकाश येत होता आणि तशात जतीन माझ्या जवळ सरकून बसला.अवनी वाहिनी एक सांगू का ... राग येणार नसेल तर ...
"तुम्ही खूप मस्त दिसता, आणि तुमची फिगर तर विचारूच नका ... मला खूप प्रयत्न करावे लागतात स्वतःला आवरायला. "

एक हात कमरेतून घालत दुसरा हात माझ्या मांड्यांवर फिरवू लागला.

मी बाजूला सरकले ... "जतीन काय करतोयस, बायको आहे कि तुला"

"बायको जाऊद्या हो वाहिनी, ती काडी माडी आहे ... आपल्याला तुमच्यासारखी मस्त भरलेली बाई आवडते"

तो पुन्हा जवळ सरकला आणि त्याचे चाळे सुरु झाले. त्या निरव वातावरणात जतीनचा तो मोकळा आणि बिनधास्त स्पर्श मला खूप उत्तेजित करत होता. मी विरोध केला नाही तस त्याचा धीट पण वाढला आणि एका मांडी माझ्या मांडीवर टाकून तो आणखी जवळ सरकला. एक हात पाठीमागून माझ्या कमरेत आणि दुसरा हात माझ्या उरोजांवर - कुठलीही भीडभाड न ठेवता त्याने माझा उजवा वक्ष गच्चं दाबला. अंगभर रोमांच उठले आणि मी जतीनला माझ्या अंगावर ओढलं.
"अवनी वहिनी" ... त्याचा घोगरा आवाज माझ्या कानात शिरला आणि पाठोपाठ माझ्या ओठांवर त्याचे ओठ भिडले. ओठानी ओठांना अधाशासारखं चोखले. इतकं रसरशीत, इतकं अधीर चुंबन मी याआधी अनुभवलच नव्हतं. कितीवेळ आम्ही त्या अवस्थेत होतो कुणास ठाऊक पण माझा फोन वाजला आणि मी भानावर आले.
नवऱ्याचा फोन होता ... त्यांना काळजी वाटत होती.

फोनवर त्यांच्याशी बोलतानाही जतीन कडून राहवत नव्हतं तो सारखा कमरेत हात घालून मला जवळ ओढत होता. डावा वक्ष दाबत होता आणि गालाच चुंबन घेत होता.
माझी अवस्था खूप अवघडल्यासारखी झाली होती. एका बाजूला फोन वर नवरा होता आणि दुसऱ्या बाजूला जतीनच्या या चाळ्यांमुळे अंगभर रोमांच उठत होते त्याला प्रतिसाद द्यायची खूप इच्छा होत होती.

"अवनी वहिनी" ... जतीन कुजबुजला

"कोणी आहे का तुझ्या सोबत, अवनी ?"

मी झटकन भानावर आले, आणि नवऱ्याला "लगेच येते" सांगून पटकन फोन ठेवला. जतीनला समजावलं आणि आम्ही बंगल्यावर परतलो.

Last edited by ash_c24 : 28th May 2017 at 12:14 PM.

Reply With Quote
Have you seen the announcement yet?
  #3  
Old 27th May 2017
Ashusag Ashusag is offline
 
Join Date: 3rd January 2017
Posts: 476
Rep Power: 4 Points: 231
Ashusag is beginning to get noticed
खूप छान सुरुवात झाली आहे....

Pls continue....

Reply With Quote
Have you seen the announcement yet?
  #4  
Old 28th May 2017
ash_c24 ash_c24 is offline
 
Join Date: 28th March 2014
Posts: 220
Rep Power: 10 Points: 411
ash_c24 has many secret admirersash_c24 has many secret admirers
I think I should shift my story to one of the main threads section.

Reply With Quote
Have you seen the announcement yet?
  #5  
Old 14th July 2017
Ilu4aunti Ilu4aunti is online now
Custom title
 
Join Date: 19th November 2013
Location: India
Posts: 1,280
Rep Power: 11 Points: 676
Ilu4aunti has received several accoladesIlu4aunti has received several accoladesIlu4aunti has received several accolades
खुपच सुंदर......स्टोरी वाचताना मी हि उत्तेजीत झालो....पण पुढे काय झाले.....

Reply With Quote
Have you seen the announcement yet?
Reply


Thread Tools Search this Thread
Search this Thread:

Advanced Search

Posting Rules
You may not post new threads
You may not post replies
You may not post attachments
You may not edit your posts

vB code is On
Smilies are On
[IMG] code is On
HTML code is Off
Forum Jump


All times are GMT +5.5. The time now is 09:51 PM.
Page generated in 0.01882 seconds